शिर्डीत तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:13 AM2019-04-24T11:13:23+5:302019-04-24T11:30:57+5:30

भीमनगर येथील मंगेश पाईक या युवकाची काल मध्यरात्री हत्या करण्यात आली.

Shirdi murder kills the youth | शिर्डीत तरुणाची हत्या

शिर्डीत तरुणाची हत्या

Next

शिर्डी :  येथील मंगेश पाईक या युवकाची काल मध्यरात्री हत्या करण्यात आली. जुन्या भांडणातून मंगेशची हत्या केल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.
मंगळवारी रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान ही हत्या झालेली आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत रात्री जवळपास सर्व नऊ आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. उपअधीक्षक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड अधिक तपास करत आहेत.

Web Title: Shirdi murder kills the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.