पत्रकार मारहाण प्रकरण : जामखेड पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 06:18 PM2019-03-21T18:18:27+5:302019-03-21T18:18:27+5:30

‘लोकमत’चे राहुरी तालुका प्रतिनिधी र भाऊसाहेब येवले सराईत गुंडांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व नायब तहसीलदार नवनाथ लांडगे

Journalist Marathon Case: Junkhed Press Conference on behalf of the police | पत्रकार मारहाण प्रकरण : जामखेड पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांना निवेदन

पत्रकार मारहाण प्रकरण : जामखेड पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांना निवेदन

googlenewsNext

जामखेड : ‘लोकमत’चे राहुरी तालुका प्रतिनिधी र भाऊसाहेब येवले सराईत गुंडांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदवला.

 


राहुरीतील सराईत गुंडांवर विरोधात मोक्काअंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी पत्रकारांनी केली. निवेदन देताना सत्तार शेख, अशोक निमोणकर, मिठुलाल नवलाखा, नासीर पठाण, नंदूसिंग परदेशी, समीर शेख, सुदाम वराट, अविनाश बोधले, यासीन शेख, संजय वारभोग, फारूक शेख, अशोक वीर, दत्तराज पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

 

Web Title: Journalist Marathon Case: Junkhed Press Conference on behalf of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.