पारनेरमध्ये वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:15 PM2019-04-14T18:15:30+5:302019-04-14T18:15:40+5:30

जिल्ह्यात दोन दिवसांपासून विजांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. पारनेर तालुक्यातील एका शेतक-याचा वीज पडून मृत्यू झाला. 

Electricity collapse in Parner dies farmers | पारनेरमध्ये वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू

पारनेरमध्ये वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू

Next

पारनेरमध्ये वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू
अहमदनगर : जिल्ह्यात दोन दिवसांपासून विजांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. पारनेर तालुक्यातील एका शेतक-याचा वीज पडून मृत्यू झाला. 
राहुल बाळासाहेब पवार (वय - ३३, रा.कोहकडी ता.पारनेर) असे मृत शेतक-याचे नाव आहे. कांदा झाकण्यासाठी पवार शेतात गेले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आज दुपारपासून जिल्हाभरात विजांच्या गडगडटासह पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागातील शेतक-याचे मोठे नुकसान झाले. शनिवारी मध्यरात्रीही जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. शहरामध्ये पहाटेपर्यत वीजपुरवठा खंडीत झाला होता. 

Web Title: Electricity collapse in Parner dies farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.