युवक, विद्यार्थ्यांचा एल्गार :
By Admin | Updated: April 1, 2017 00:16 IST2017-04-01T00:16:37+5:302017-04-01T00:16:37+5:30
गरीब, कमजोर आणि निर्दोष वर्गावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्टुडंटस् इस्लामिक....

युवक, विद्यार्थ्यांचा एल्गार :
युवक, विद्यार्थ्यांचा एल्गार : गरीब, कमजोर आणि निर्दोष वर्गावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्टुडंटस् इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियातर्फे यवतमाळ शहरात रॅली काढण्यात आली. या वर्गाला न्याय मिळण्याची मागणी करीत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली.