यवतमाळात प्रेमप्रकरणातून तरुणाने केली गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:58 IST2018-01-31T12:58:01+5:302018-01-31T12:58:17+5:30

प्रेमप्रकरणातून तरु णाने ओढणीने गळफास लावून केली आत्महत्या. यवतमाळनजीकच्या लोहारा येथे बुधवारी सकाळी १० वाजता घटना उघडकीस.

Youth committed suicide by hanging from love affairs in Yavatmal | यवतमाळात प्रेमप्रकरणातून तरुणाने केली गळफास लावून आत्महत्या

यवतमाळात प्रेमप्रकरणातून तरुणाने केली गळफास लावून आत्महत्या

ठळक मुद्देमृतदेहाजवळ आढळले मंगळसूत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रेमप्रकरणातून तरु णाने ओढणीने गळफास लावून केली आत्महत्या. यवतमाळनजीकच्या लोहारा येथे बुधवारी सकाळी १० वाजता घटना उघडकीस. जितेंद्र विलास शेळके (२७) रा.मोहा (यवतमाळ) असे मृत तरु णाचे नाव आहे. मृतदेहाजवळ मोहा येथील एका तरु णीची काही कागदपत्रे, कपडे आणि मंगळसूत्र आढळून आले.

Web Title: Youth committed suicide by hanging from love affairs in Yavatmal