तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी :
By Admin | Updated: October 13, 2016 00:31 IST2016-10-13T00:31:17+5:302016-10-13T00:31:17+5:30
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त यवतमाळच्या बसस्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी

तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी :
तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त यवतमाळच्या बसस्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण कार्यक्रमानंतर या ठिकाणी बुद्धवंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. यात भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दिवसभर या परिसरात कार्यक्रमांची रेलचेल होती.