योगाभ्यास :
By Admin | Updated: June 22, 2016 02:17 IST2016-06-22T02:17:48+5:302016-06-22T02:17:48+5:30
लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळतर्फे मंगळवारी प्रेरणास्थळावर जागतिक योगदिनाचे ...

योगाभ्यास :
योगाभ्यास : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळतर्फे मंगळवारी प्रेरणास्थळावर जागतिक योगदिनाचे औचित्य साधून योग शिबिर घेण्यात आले. यामध्ये प्रशिक्षक साहेबराव साखरे यांच्या मार्गदर्शनात सखी मंच सदस्यांनी योगाचे धडे गिरविले.