दिल्लीत यवतमाळचा गौरव...
By Admin | Updated: September 6, 2015 02:21 IST2015-09-06T02:21:39+5:302015-09-06T02:21:39+5:30
शिक्षक दिनानिमित्त वणी तालुक्यातील मोहुर्ली येथील शिक्षक रमेश बोबडे यांना दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

दिल्लीत यवतमाळचा गौरव...
दिल्लीत यवतमाळचा गौरव... शिक्षक दिनानिमित्त वणी तालुक्यातील मोहुर्ली येथील शिक्षक
रमेश बोबडे यांना दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी आदी उपस्थित होते.