शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसच्या दत्तापूर वळण रस्त्यावर इसमाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 16:48 IST

दिग्रस तालुक्यातील दत्तापुर वळण रस्त्यावर दुचाकीसह एकाचा मृतदेह पडून अवस्थेत गुरवारला ७:३० वाजता आढळला. मृतदेहाच्या डोक्यावर,मानेवर घाव असल्याने खून झालयाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यवतमाळ -  दिग्रस तालुक्यातील दत्तापुर वळण रस्त्यावर दुचाकीसह एकाचा मृतदेह पडून अवस्थेत गुरवारला ७:३० वाजता आढळला. मृतदेहाच्या डोक्यावर,मानेवर घाव असल्याने खून झालयाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 दिग्रस येथे भवानी मातेच्या मागील दत्तापुर वळण रस्त्यावर मृतक सखाराम अमरसिंग जाधव (वय-५४) रा.मरसुळ तांडा यांची पॅशन प्रो दुचाकी (क्र. एम एच १२ के एस ९६७४) ही रस्त्यावर पडून होती. त्यांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला दरीत पडून असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांना मिळाली. त्यावरून घटनास्थळी चंदेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत, उपनिरीक्षक सुरेश कनाके सह पोलीस ताफा पोहचला. मृतदेहाचा पंचनामा केला असता पॅशन प्रो दुचाकी, चप्पल आढळून आली. तसेच मृतकाच्या  डोक्यावर दोन खोलवर घाव व मानेवर वार दिसले.  फुटलेला मोबाईल व सिम पडलेले आढळले. मृतदेहाचा पंचनामा नातेवाइकांच्या समक्ष करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.मृतकाचा भाऊ फिर्यादी दिनेश अमरसिंग जाधव रा.याने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी