याड लागलं : कधी काळी रिकाम्या असलेल्या गाडग्यात अचानक शिगोशिग धन भरलेलं दिसलं, तर याड लागणारंच! उन्हाळ्यात कोरड्याठाक पडलेल्या विहिरी आता पावसाने काठोकाठ भरल्या. ते पाहून ग्रामीण तरुणाई सैराट बनली आहे. आर्ची आणि परशाची ‘स्टाईल’ ताजी आहेच, म्हणूनच तुडुंब भरलेल्या विहिरीच्या काठावर गर्दी होत आहे. पावसाचा रिमझिमता ‘शॉवर’ अन् खाली विहिरीची बादली,मग काय उड्याही सैराट होणारच.
याड लागलं :
By admin | Updated: July 22, 2016 02:07 IST