भटक्यांचा संसार :
By Admin | Updated: February 10, 2017 01:49 IST2017-02-10T01:49:04+5:302017-02-10T01:49:04+5:30
वितभर पोटासाठी माणसाला आपला गाव, प्रदेश सोडून भटकंती करावी लागते.

भटक्यांचा संसार :
भटक्यांचा संसार : वितभर पोटासाठी माणसाला आपला गाव, प्रदेश सोडून भटकंती करावी लागते. आयुष्याचा संपूर्ण अर्थच या भटक्या जीवनात गमावून बसतो, असेच हे कुटुंब उघड्यावर चरितार्थ चालविताना.