लढाई जिंकली :

By Admin | Updated: November 23, 2015 02:00 IST2015-11-23T02:00:35+5:302015-11-23T02:00:35+5:30

जन्मत:च निसर्गाने एक पाय हिरावला. आयुष्य काळवंडले. १८ आॅक्टोबर रोजी यवतमाळच्या दर्डा मातोश्री सभागृहात शिबिरात तपासणीसाठी ....

Won the battle: | लढाई जिंकली :

लढाई जिंकली :

लढाई जिंकली : जन्मत:च निसर्गाने एक पाय हिरावला. आयुष्य काळवंडले. १८ आॅक्टोबर रोजी यवतमाळच्या दर्डा मातोश्री सभागृहात शिबिरात तपासणीसाठी आलेल्या सुशील राठोड आणि त्याच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर नैराश्याचे भाव होते. मात्र रविवार २२ नोव्हेंबर रोजी कृत्रिम हात-पाय बसविण्याच्या शिबिरात सुशीलला तज्ज्ञांनी पाय बसवून दिला. आई रेखा आणि बहिणीकडे पाहत त्याने सभागृहाच्या लॉनवर चालण्याची प्रॅक्टीसच नाही तर बहिणीसोबत धावण्याची स्पर्धाही लावली. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.

Web Title: Won the battle: