महिलांचा ठिय्या :
By Admin | Updated: February 25, 2016 02:18 IST2016-02-25T02:18:29+5:302016-02-25T02:18:29+5:30
यवतमाळ तालुक्यातील पारवा येथे पुतळा विटंबनप्रकरणी खऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ...

महिलांचा ठिय्या :
महिलांचा ठिय्या : यवतमाळ तालुक्यातील पारवा येथे पुतळा विटंबनप्रकरणी खऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिलांंनी यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या दिला होता. या महिलांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. पोलीस तपासाबद्दल यावेळी रोष व्यक्त करण्यात आला.