शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 21:08 IST

वेणी येथील ही घटना असून गावाजवळच्या वळणावर हा अपघात झाला.

बाभूळगाव (यवतमाळ): धावत्या दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास वेणी (ता.बाभूळगाव) गावाजवळ घडली. अनिता राजेंद्र जांभूळकर (४५) रा.वेणी (कोठा) असे मृत महिलेचे नाव आहे. गावाजवळच्या वळणावरच हा अपघात झाला.

वेणी (कोठा) येथील राजेंद्र जांभूळकर हे पत्नीसह दुचाकीने (क्र.एमएच ३२-आर ७१२५) कोठा येथे यात्रेला गेले होते. यात्रेवरून परत येत असताना वेणी गावाजवळील वळणावर मागे बसून असलेल्या अनिता जांभूळकर तोल गेल्याने खाली कोसळल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना लगेच ऑटोरिक्षाने बाभूळगाव ग्रामीण रुग्णालय आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अनिता जांभूळकर यांचा मृत्यू झाल्याचे कळताच, त्यांचा मुलगा ऋषिकेश व मुलगी उत्कर्षा यांनी रुग्णालय गाठले. यावेळी दोघांच्याही संमतीने आईचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. नेत्रदानासाठी यवतमाळ येथून चमू बोलवण्यात आला. या चमूने अनिता यांचे नेत्र स्वीकारले. दु:खातून सावरत आईचे नेत्रदान करून या भावंडांनी सामाजिक बांधिलकी पार पाडली. 

टॅग्स :YavatmalयवतमाळAccidentअपघात