रुंदीकरण रखडले...
By Admin | Updated: July 25, 2015 02:44 IST2015-07-25T02:44:35+5:302015-07-25T02:44:35+5:30
यवतमाळ-दारव्हा मार्गाचे रूंदीकरण काही दिवसांपूर्वी सुरू झाले.

रुंदीकरण रखडले...
यवतमाळ-दारव्हा मार्गाचे रूंदीकरण काही दिवसांपूर्वी सुरू झाले. मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहे. मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गाचे तातडीने रूंदीकरण होण्याची गरज आहे.