कापूस फुटला...वेचणार कोण?..
By Admin | Updated: October 24, 2016 01:10 IST2016-10-24T01:10:58+5:302016-10-24T01:10:58+5:30
पुसद तालुक्यातील शेतशिवारामध्ये सध्या कापूस मोठ्या प्रमाणात फुटला आहे.

कापूस फुटला...वेचणार कोण?..
कापूस फुटला...वेचणार कोण?.. पुसद तालुक्यातील शेतशिवारामध्ये सध्या कापूस मोठ्या प्रमाणात फुटला आहे. मात्र हा कापूस वेचण्यासाठी मजूर उपलब्ध होणे कठीण झाले आहे. वाढती मजुरी आणि मजुरांची टंचाई यामुळे कापूस उत्पादक संकटात सापडले आहेत.