पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव :
By Admin | Updated: August 22, 2016 01:05 IST2016-08-22T01:05:28+5:302016-08-22T01:05:28+5:30
गेल्या १५ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सोयाबीनवर पांढऱ्या माशीने आक्रमण केले आहे.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव :
पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव : गेल्या १५ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सोयाबीनवर पांढऱ्या माशीने आक्रमण केले आहे. या पांढऱ्या माशीचा नाश करण्यासाठी वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता फवारणी करायला सुरूवात केली आहे.