शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा जिल्हाधिकारी करतात फवारणी, गावकऱ्यांची जिंकली मने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 18:42 IST

जिल्हाधिकारी म्हणजे सुट-बूट आणि सोबतीला अधिकाऱ्यांचा फौजफाटा. तर खांद्यांवर हजारो जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळणारी व्यक्ती. पण, याच जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर कधी फवारणीचा पंपही येईल,

यवतमाळ : जिल्हाधिकारी म्हणजे सुट-बूट आणि सोबतीला अधिकाऱ्यांचा फौजफाटा. तर खांद्यांवर हजारो जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळणारी व्यक्ती. पण, याच जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर कधी फवारणीचा पंपही येईल, असे कुणाला वाटले नव्हते. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात हे घडले. येथे  जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाठीवर पंप घेऊन कपाशीचे पीक फवारले. 

पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना दणका दिल्याने चर्चेत आलेले यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे मन जिंकले. फवारणी करताना काळजी कशी घ्यावी, हे शेतकरी-मजुरांच्या मनावर ठसविण्यासाठी ते स्वत:च भिसनी गावातील शेतात पोहोचले. फवारणी करताना कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, हे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही समजावून सांगितले. फवारणीची किट कशी वापरावी, मास्क कसा वापरावा ही माहितीही त्यांनी दिली.वातानुकूलित कार्यालयात बसून लोकांची गाऱ्हाणी ऐकणारा अधिकारी प्रत्यक्ष शेतात येऊन आपल्याला माहिती देतो, हे पाहून भिसनीतील शेतकरीही भारावून गेले होते. 

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरी