शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नेर पोलिसांकडून वाहतुकदारांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 10:07 PM

पोलिसांनी नववर्षदिनी ठिकठिकाणी वाहतुकदारांचे स्वागत केले. मार्गातील विविध वाहने आणि चौकाचौकात थांबलेल्या वाहनांच्या चालकांना ठाणेदार अनिल किनगे यांच्या नेतृत्वात शुभेच्छापत्र देण्यात आले.

ठळक मुद्देपोलिसांनी नववर्षदिनी ठिकठिकाणी वाहतुकदारांचे स्वागत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पोलिसांनी नववर्षदिनी ठिकठिकाणी वाहतुकदारांचे स्वागत केले. मार्गातील विविध वाहने आणि चौकाचौकात थांबलेल्या वाहनांच्या चालकांना ठाणेदार अनिल किनगे यांच्या नेतृत्वात शुभेच्छापत्र देण्यात आले.पोलीस हा गणवेशातील नागरिक तर, नागरिक साध्या वेशातील पोलीस आहे. नववर्षात हे नातं अधिक घट्ट करून सामाजिक सुरक्षिततेसाठी सतर्क राहून कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचा संकल्प करू या, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचे पालन करून स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेची काळजी घेऊ या, गुन्हेगारी वा दहशतवादी घटनांकडे सतर्कपणे बघून पोलिसांना माहिती देऊन सुरक्षित समाज निर्मितीत हातभार लावण्याचा संकल्प नववर्षात करू या, असा संदेश या शुभेच्छापत्रात पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिला आहे.शुभेच्छापत्र वाटपप्रसंगी ठाणेदार अनिल किनगे, गणेश इसळ, रमेश हिरुळकर, हरिचंद्र कार, रामभाऊ तिडके, महेश तडसे, नितीन कडुकार आदींची उपस्थिती होती.