गणवेशाविनाच स्वागत :
By Admin | Updated: June 28, 2017 00:30 IST2017-06-28T00:30:14+5:302017-06-28T00:30:14+5:30
मंगळवारपासून नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. परंतु विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी सर्व शिक्षा अभियानातून पैसाच आला नाही.

गणवेशाविनाच स्वागत :
गणवेशाविनाच स्वागत : मंगळवारपासून नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. परंतु विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी सर्व शिक्षा अभियानातून पैसाच आला नाही. पहिल्या दिवशी यवतमाळ नगरपरिषदेच्या शाळेत रंगीबेरंगी पेहरावात आलेल्या चिमुकल्यांचे शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.