तण वाढले :
By Admin | Updated: July 31, 2016 01:04 IST2016-07-31T01:04:39+5:302016-07-31T01:04:39+5:30
यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम झाला आहे.

तण वाढले :
तण वाढले : यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम झाला आहे. शिवारात पिकांपेक्षा तण अधिक वाढले आहे. पाऊस विश्रांती घेत नसल्याने मजुरांकडून निंदणाचे काम करवून घेणेही अशक्य झाले आहे. नाईलास्तव शेतकऱ्यांना तणनाशकांची अतिरेकी फवारणी करावी लागत आहे. तणाचे प्रमाण इतके अधिक आहे की, एकाच वेळी पाच-पाच पंपांनी तणनाशक फवारावे लागत आहे.