आम्ही होणार वनरक्षक :
By Admin | Updated: November 7, 2016 01:10 IST2016-11-07T01:10:53+5:302016-11-07T01:10:53+5:30
यवतमाळात सुरू असलेल्या वनरक्षक भरती प्रक्रियेत सात हजार तरुणांनी सहभाग घेतला आहे.

आम्ही होणार वनरक्षक :
आम्ही होणार वनरक्षक : यवतमाळात सुरू असलेल्या वनरक्षक भरती प्रक्रियेत सात हजार तरुणांनी सहभाग घेतला आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी शारीरिक चाचणीसाठी उपस्थित असलेले युवक. रविवारी जिल्ह््यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांच्या सहा फेऱ्या पार पडल्या. सोमवारी भरती प्रक्रियेतील अंतिम फेरी पार पडणार आहे. या फेरीमध्ये महिला उमेदवार सहभागी होणार आहेत.