सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं :
By Admin | Updated: November 18, 2015 02:41 IST2015-11-18T02:41:37+5:302015-11-18T02:41:37+5:30
अवघ्या जगाचा भार कष्टकऱ्यांवरच. पण त्यांच्याच मेहनतीला मान नाही. आता हाच हातरिक्षेवाला बघा,

सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं :
सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं : अवघ्या जगाचा भार कष्टकऱ्यांवरच. पण त्यांच्याच मेहनतीला मान नाही. आता हाच हातरिक्षेवाला बघा, कुणाचे तरी इंधन तो घेऊन निघालाय. पण त्याच्या श्रमालाही ‘हमाली’ म्हणून हिणविले जाते. मानच नाही तर धन कुठले? दोन वेळच्या जेवणातच अशा अनेकांचे जीवन संपते.