जलधारा बरसल्या :
By Admin | Updated: September 10, 2015 02:58 IST2015-09-10T02:58:50+5:302015-09-10T02:58:50+5:30
पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत आहे.

जलधारा बरसल्या :
जलधारा बरसल्या : पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत आहे. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाने पीकही धोक्यात आले आहे. मात्र बहुप्रतीक्षेत पावसाचे यवतमाळ शहरात बुधवारी दुपारी आगमन झाले. शहराच्या अर्ध्या भागात धो-धो आणि अर्ध्या भागात तुषार सिंचन झाले.