वाट हिरवी...
By Admin | Updated: September 6, 2015 02:19 IST2015-09-06T02:19:04+5:302015-09-06T02:19:04+5:30
श्रावणात म्हणावा तसा पाऊस पडला नाही, पण परिसराने हिरवा श्रावणसाज काही प्रमाणात का होईना ...

वाट हिरवी...
वाट हिरवी... श्रावणात म्हणावा तसा पाऊस पडला नाही, पण परिसराने हिरवा श्रावणसाज काही प्रमाणात का होईना कायम राखला आहे. पुसद तालुक्यातील या वळणवाटेवरून जाताना त्याचा प्रत्यय येतो.