वारी निघाली :
By Admin | Updated: June 27, 2015 00:42 IST2015-06-27T00:42:54+5:302015-06-27T00:42:54+5:30
वेगाव येथून दरवर्षी पंढरपूरसाठी भाविकांची वारी निघते.

वारी निघाली :
वेगाव येथून दरवर्षी पंढरपूरसाठी भाविकांची वारी निघते. गुरूवारी ही वारी वणीत पोहोचली. वणीतील वरोरा मार्गावरील नंदेश्वर देवस्थानातून ही वारी जगन्नाथ बाबांच्या रथासह पंढरपूरकडे रवाना झाली.