वाट पहावी विकासवाऱ्याची :
By Admin | Updated: July 31, 2015 00:10 IST2015-07-31T00:10:32+5:302015-07-31T00:10:32+5:30
शहराच्या चोहोबाजूंनी असलेल्या वळणदार घाटांमुळे आगंतुकांना यवतमाळची ओढ लागते.

वाट पहावी विकासवाऱ्याची :
शहराच्या चोहोबाजूंनी असलेल्या वळणदार घाटांमुळे आगंतुकांना यवतमाळची ओढ लागते. अशा हिरव्यागार वाटांनी जिल्ह्यात विकासही पोहोचावा, अशी वाट जिल्हावासी बघत आहेत.