वाघाडीत ठणठणाट...
By Admin | Updated: December 15, 2015 04:37 IST2015-12-15T04:37:48+5:302015-12-15T04:37:48+5:30
पाऊस कमी झाल्याने वाघाडी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. जनावरांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध होत

वाघाडीत ठणठणाट...
वाघाडीत ठणठणाट... पाऊस कमी झाल्याने वाघाडी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. जनावरांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. पिकासाठी पाणी नसल्याने पात्रात मोठा खड्डा खोदून थोडेफार का होईना पाणी घेऊन सिंचन करण्याचा केविलवाणा प्रयत्न पारवा परिसरात केला जात आहे.