डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध :

By Admin | Updated: March 23, 2017 00:12 IST2017-03-23T00:12:05+5:302017-03-23T00:12:05+5:30

राज्यभरात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्याच्या विरोधात यवतमाळातील खासगी डॉक्टरांनी ....

Violence against doctor: | डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध :

डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध :

डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध : राज्यभरात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्याच्या विरोधात यवतमाळातील खासगी डॉक्टरांनी बुधवारी मूक मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला. एका रुग्णालयाजवळून मूक मोर्चाद्वारे सर्व डॉक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना.

Web Title: Violence against doctor: