वसंत जिनिंगची ‘नाम’ संस्थेला मदत

By Admin | Updated: October 9, 2016 00:20 IST2016-10-09T00:20:50+5:302016-10-09T00:20:50+5:30

मराठी कलावंत मकरंद अनासपूरे यांनी येथील वसंत जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीला भेट दिली.

Vasant Jining's 'name' organization help | वसंत जिनिंगची ‘नाम’ संस्थेला मदत

वसंत जिनिंगची ‘नाम’ संस्थेला मदत

वणी : मराठी कलावंत मकरंद अनासपूरे यांनी येथील वसंत जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीला भेट दिली. यावेळी फॅक्टरीतर्फे नाम संस्थेला ११ हजार रूपयांची देणगी देण्यात आली. 
संस्थाध्यक्ष अ‍ॅड.देविदास काळे, उपाध्यक्ष प्रशांत गोहोकार, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद वासेकर, विवेक मांडवकर, अ‍ॅड.भास्कर ढवस, टिकाराम कोंगरे, सुनील वरारकर, प्रेमकुमार खुराणा, उदय रायपूरे, प्रेमीला पावडे, विकास भोंगळे, डॉ.पावडे, कोसारकर, जोगी, पुराणीक उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Vasant Jining's 'name' organization help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.