मनदेव जंगलात वनवा...

By Admin | Updated: April 23, 2016 02:37 IST2016-04-23T02:37:53+5:302016-04-23T02:37:53+5:30

यवतमाळलगतच्या मनदेव हिवरी परिसरातील जंगलात शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली ....

Vanva ... | मनदेव जंगलात वनवा...

मनदेव जंगलात वनवा...

मनदेव जंगलात वनवा... यवतमाळलगतच्या मनदेव हिवरी परिसरातील जंगलात शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली या वनव्यामुळे वन्यप्रेमी दु:खी झाले आहेत. टळटळीत दुपारी आग लागल्याने ती आटोक्यात येणे शक्य नव्हते. आग पसरल्याने वनसंपदा नष्ट झाली.

Web Title: Vanva ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.