उदरभरण...
By Admin | Updated: May 19, 2014 23:59 IST2014-05-19T23:59:18+5:302014-05-19T23:59:18+5:30
शेतशिवारात पाहिजे त्या प्रमाणात सध्या पीक उपलब्ध नाही. अतिवृष्टी व गारपिटीमुळे जिल्ह्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे.

उदरभरण...
शेतशिवारात पाहिजे त्या प्रमाणात सध्या पीक उपलब्ध नाही. अतिवृष्टी व गारपिटीमुळे जिल्ह्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. अनेक शेतात कड्याळुची लागवड करण्यात आली आहे. भुकेने व्याकुळ झालेले पोपट या कड्याळुच्या दाण्यांवर आपली भूक भागविताना.