हळद पीक बहरले...
By Admin | Updated: August 26, 2016 02:30 IST2016-08-26T02:30:47+5:302016-08-26T02:30:47+5:30
परंपरागत पिकांमुळे सातत्याने नुकसान होत असल्याने उमरखेड तालुक्यातील शेतकरी आता हळद पिकाकडे वळले आहे.

हळद पीक बहरले...
हळद पीक बहरले... परंपरागत पिकांमुळे सातत्याने नुकसान होत असल्याने उमरखेड तालुक्यातील शेतकरी आता हळद पिकाकडे वळले आहे. मुळावा परिसरातील शेतामध्ये हळदीचे पीक बहरले असून,या वर्षीच्या पावसाने हळद पीक मोठ्या प्रमाणात उत्पन्न देईल अशी अपेक्षा आहे.