ट्रक खड्ड्यात :
By Admin | Updated: September 3, 2015 02:06 IST2015-09-03T02:06:11+5:302015-09-03T02:06:11+5:30
मालवाहू ट्रक असा खड्ड्यात उतरला होता.

ट्रक खड्ड्यात :
नागपूर येथून तुरडाळ भरून आदिलाबादकडे जाणाऱ्या ट्रकला विरूद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने कोपामांडवी या गावाजवळ धडक दिली. त्यामुळे मालवाहू ट्रक असा खड्ड्यात उतरला होता.