करळगाव घाटात ट्रक उलटला...
By Admin | Updated: January 16, 2016 03:05 IST2016-01-16T03:05:20+5:302016-01-16T03:05:20+5:30
बाभूळगाव-यवतमाळ दरम्यान करळगाव घाटात शुक्रवारी सकाळी सिमेंट बॅग असलेला ट्रक उलटला.

करळगाव घाटात ट्रक उलटला...
करळगाव घाटात ट्रक उलटला... बाभूळगाव-यवतमाळ दरम्यान करळगाव घाटात शुक्रवारी सकाळी सिमेंट बॅग असलेला ट्रक उलटला. ट्रकने अर्धा रस्ता कवेत घेतल्याने दिवसभर एकेरी वाहतूक सुरू होती.