शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

भरवेगात चाक निखळल्याने ट्रक झाला अनियंत्रित; धडक बसून पायी जाणारा तरूण ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 20:16 IST

Yawatmal News धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. या विचित्र अपघातात ट्रकची धडक बसून तरुण ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील देवधरी घाटात घडली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील देवधरी घाटातील घटना

यवतमाळ : धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. या विचित्र अपघातात ट्रकची धडक बसून तरुण ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील देवधरी घाटात घडली. रवींद्र माणिकराव मेश्राम (३०, रा. देवधरी, ता. राळेगाव) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर चालक पळून गेला.

ट्रक क्रमांक (पीबी १०, एचएस ७१९७) हा हैदराबादकडून नागपूरकडे जात होता. देवधरी घाट उतरताना या ट्रकचे समोरील एक चाक निखळल्यामुळे संतुलन बिघडले. त्याचवेळी पायी निघालेल्या रवींद्र मेश्राम याला ट्रकची धडक बसली. त्यात तो रस्त्याच्या बाजूला पाच ते दहा फूट फेकला गेला. या प्रकारानंतर ट्रक दुभाजकावर धडकून उलटला.

या अपघाताची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी पोहोचले. रवींद्रला उपचारासाठी करंजी येथे नेण्यात आले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार विलास जाधव, विक्की धावर्तीवार करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू