नगरपरिषदेत वृक्षपूजन...
By Admin | Updated: March 13, 2017 01:01 IST2017-03-13T01:01:04+5:302017-03-13T01:01:04+5:30
होळीनिमित्त रविवारी यवतमाळ नगरपरिषदेत वृक्षपूजन करण्यात आले.

नगरपरिषदेत वृक्षपूजन...
नगरपरिषदेत वृक्षपूजन... होळीनिमित्त रविवारी यवतमाळ नगरपरिषदेत वृक्षपूजन करण्यात आले. नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांनी वृक्षपूजन केले. यावेळी डॉ. विजय अग्रवाल, अभियंता महेश जोशी यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.