झाड उन्मळले :
By Admin | Updated: September 18, 2015 02:25 IST2015-09-18T02:25:36+5:302015-09-18T02:25:36+5:30
वणी येथील पंचायत समितीसमोरील सुभाबळीचे झाड बुधवारी वादळामुळे उन्मळून पडले.

झाड उन्मळले :
झाड उन्मळले : वणी येथील पंचायत समितीसमोरील सुभाबळीचे झाड बुधवारी वादळामुळे उन्मळून पडले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र काही वाहनांना थोडी क्षती पोहोचली.