मल्हारगडावर यात्रा :
By Admin | Updated: December 26, 2015 02:34 IST2015-12-26T02:34:34+5:302015-12-26T02:34:34+5:30
वणी तालुक्यातील कवडशी येथील मल्हारगड दत्त देवस्थानात दत्त जयंतीनिमित्त गुरूवारी यात्रा भरली.

मल्हारगडावर यात्रा :
मल्हारगडावर यात्रा : वणी तालुक्यातील कवडशी येथील मल्हारगड दत्त देवस्थानात दत्त जयंतीनिमित्त गुरूवारी यात्रा भरली. या यात्रेला तालुक्यातील भाविकांनी हजेरी लावून गडावर चढून दत्त प्रभूंचे दर्शन घेतले.