वाहतूक ठप्प :

By Admin | Updated: December 14, 2015 02:29 IST2015-12-14T02:29:01+5:302015-12-14T02:29:01+5:30

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त ट्रकला क्रेनने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

Traffic jam: | वाहतूक ठप्प :

वाहतूक ठप्प :

वाहतूक ठप्प : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त ट्रकला क्रेनने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती. यामुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना मन:स्ताप सहन करावा लागला.

Web Title: Traffic jam:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.