तुफान गर्दी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2015 02:28 IST2015-07-17T02:28:28+5:302015-07-17T02:28:28+5:30
पांढरकवडा येथे गुरूवारी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी बैठक घेतली.

तुफान गर्दी :
पांढरकवडा येथे गुरूवारी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी बैठक घेतली. त्यांना भेटून विविध समस्या कथन करण्यासाठी, निवेदन देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात तुफान गर्दी उसळली.