शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडताना वाहनाची धडक, चिमुकल्याचा जागीच मृत्यू

By रवींद्र चांदेकर | Updated: August 23, 2023 17:56 IST

निंबी गावावर शोककळा

पुसद (यवतमाळ) : तालक्यातील निंबी येथे चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडत असताना एक दहावर्षीय चिमुकला ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास घडली.

ओकार किसन लांडगे (१०), असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. वसंतनगर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या निंबी येथे वाशिम मार्गे पुसदकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाने (क्र. एमएच १९-बीजे ७८४७) ओंकार लांडगे याला रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती, की ओंकारच्या डोक्याला जबर मार लागला. पायावरून वाहन गेल्याने उजवा पाय गुडघ्यातून खाली तुटला. गावकऱ्यांनी धाव घेऊन ओंकारला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ओंकारचा मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला. ओंकार हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच वारले. आई कामाकरिता पुण्याला आहे. ओंकार लहानपणापासून त्याच्या आजीजवळ निंबी येथे राहत होता. पोलिसांनी पंचनामा केला असून, घटनेतील वाहन वसंतनगर पोलिस स्टेशन येथे जमा केले. या घटनेने निंबी गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूYavatmalयवतमाळ