आज पर्यटन दिन
By Admin | Updated: September 27, 2016 03:11 IST2016-09-27T03:11:50+5:302016-09-27T03:11:50+5:30
निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या यवतमाळ जिल्ह्यात एक नव्हे दोन अभयारण्ये आहेत.

आज पर्यटन दिन
टिपेश्वरची शान : निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या यवतमाळ जिल्ह्यात एक नव्हे दोन अभयारण्ये आहेत. त्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघांचा मुक्त संचार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वाघांचे सहज दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी असते. अशाच एका जंगलाच्या राजाचे टिपेश्वरमध्ये टिपलेले छायाचित्र. (वृत्त/४)