टायरचा बंधारा :
By Admin | Updated: April 5, 2017 00:24 IST2017-04-05T00:24:13+5:302017-04-05T00:24:13+5:30
झरी तालुक्यातील मूळगव्हाण येथे बाबा आमटे संस्थानच्यावतीने टायरपासून बंधारा बांधण्यात आला आहे.

टायरचा बंधारा :
टायरचा बंधारा : झरी तालुक्यातील मूळगव्हाण येथे बाबा आमटे संस्थानच्यावतीने टायरपासून बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होत आहे.