वक्त हमारा हैं... :
By Admin | Updated: April 9, 2016 02:33 IST2016-04-09T02:33:13+5:302016-04-09T02:33:13+5:30
चैत्राचा आरंभ झाला. मराठी बाणा जपत शुक्रवारी यवतमाळात मराठी नववर्षाचे संयमी उत्साहाने स्वागत करण्यात आले.

वक्त हमारा हैं... :
वक्त हमारा हैं... : चैत्राचा आरंभ झाला. मराठी बाणा जपत शुक्रवारी यवतमाळात मराठी नववर्षाचे संयमी उत्साहाने स्वागत करण्यात आले. मराठमोळी वेशभूषा लेवून महिलाही मिरवणुकीत सरसावल्या. इंग्रजी शिकू, प्रसंगी हिंदीही बोलू, पण मराठी संस्कृतीचा सार्थ अभिमान उराशी बाळगूच. कारण, काळ बदलला. आम्ही काळानुरूप बदलले पाहिजे. फक्त संस्कृतीची मुळं घट्ट ठेवावी. हाच नवा विचार घेऊन दुचाकी रॅली निघाली. गुढीपाडव्याचा सण दुष्काळाच्या दु:खातही नवी आशा देऊन गेला.