पळस फुलला
By Admin | Updated: February 16, 2016 03:42 IST2016-02-16T03:42:03+5:302016-02-16T03:42:03+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच ओसाड माळरानावर पळस फुलायला लागतो. निष्पर्ण झालेल्या जंगलात

पळस फुलला
निसर्गाची रंगपंचमी : उन्हाळ्याची चाहूल लागताच ओसाड माळरानावर पळस फुलायला लागतो. निष्पर्ण झालेल्या जंगलात पळसाची फुले लक्ष वेधून घेत रंगपंचमीची चाहूल देतात. यवतमाळ जिल्ह्याच्या विविध भागात पळस वृक्ष मोठ्या प्रमाणात असून हे आता केशरी रंगाने न्हावून निघाले आहेत. जणू निसर्गाची रंगपंचमी सुरू झाल्याचाच भास होतोय.