शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; परप्रांतीय २० हजार पोलीस, होमगार्ड तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 12:40 IST

महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या अनुषंगाने परप्रांतातून २० हजार पोलीस व होमगार्ड बोलविण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे आठ कोटी ७७ लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या अनुषंगाने परप्रांतातून २० हजार पोलीस व होमगार्ड बोलविण्यात आले आहे. राज्यातील विविध मतदारसंघात हे अतिरिक्त मनुष्यबळ स्थानिक पोलिसांच्या दिमतीला तैनात केले जाणार आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश व तेलंगणा या चार राज्यातून पोलीस कुमक मागण्यात आली आहे. परप्रांतातून येणाऱ्या पोलीस व होमगार्ड जवानांचा हा आकडा सुमारे २० हजार एवढा आहे. राज्यभर त्यांची नेमणूक होणार आहे. त्यांच्या भोजन, निवास, प्रवास व अन्य भत्त्यांवर एकूण आठ कोटी ७७ लाख नऊ हजार ७०० रुपये खर्च होणार आहे. या खर्चाला १६ ऑक्टोबर रोजी राज्याच्या गृहविभागाने मान्यता दिली असून तसा आदेशही जारी केला आहे. त्या-त्या राज्यातील आकारणीनुसार या २० हजार पोलीस कर्मचाऱ्यांना भत्ते दिले जाणार आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019