मत मागणाऱ्यांना प्रवेश बंदी...
By Admin | Updated: November 9, 2016 00:18 IST2016-11-09T00:18:24+5:302016-11-09T00:18:24+5:30
पुसद शहरातील मंगलमूर्ती नगरातील नागरिकांनी समस्या सुटत नसल्याने मत मागण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेश बंदीचा फलक लावून

मत मागणाऱ्यांना प्रवेश बंदी...
मत मागणाऱ्यांना प्रवेश बंदी... पुसद शहरातील मंगलमूर्ती नगरातील नागरिकांनी समस्या सुटत नसल्याने मत मागण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेश बंदीचा फलक लावून नगरपरिषद निवडणुकीत धमाल उडविली. मंगलमूर्तीनगराच्या प्रवेशद्वारावर लागलेला हा फलक राजकीय मंडळींबद्दल नागरिकांची भावनाच व्यक्त करीत आहे. आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या राजकीय नेत्यांना ही चांगलीच चपराक आहे.