आली धुळवड :
By Admin | Updated: February 26, 2017 01:08 IST2017-02-26T01:08:10+5:302017-02-26T01:08:10+5:30
रंगांचा उत्सव रंगपंचमी दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर रंग टाकून गाठी देण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.

आली धुळवड :
आली धुळवड : रंगांचा उत्सव रंगपंचमी दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर रंग टाकून गाठी देण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. चिमुरड्यांना या गाठींचे भलतेच आर्कषण असते. यवतमाळ येथे परंपरागत पद्धतीने गाठी बनविण्यास सुरूवात झाली आहे.