शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

इकडे प्यायला पाणी नाही, तिकडे टाकी मात्र ओव्हर फ्लो; यवतमाळमधले दृष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 17:24 IST

शहर आणि परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टाकीवरून मात्र शेकडो लिटर पाणी वाहून जात असल्याचे विसंगत चित्र शनिवारी सायंकाळी वाघापूर नाका येथे पाहायला मिळाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहर आणि परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टाकीवरून मात्र शेकडो लिटर पाणी वाहून जात असल्याचे विसंगत चित्र शनिवारी सायंकाळी वाघापूर नाका येथे पाहायला मिळाले. वाघापूर नाका येथे जीवन प्राधिकरणाची मोठी टाकी आहे. शनिवारी ही टाकी भरल्याने त्यावरून शेकडो लिटर पाणी वाहून गेले. प्राधिकरण यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा हा अपव्यय झाला. एकीकडे शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अनेक भागात पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. कुठे पाच दिवसाआड, तर कुठे आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सलग तिसरा उन्हाळा येवूनही भाजपच्या महत्त्वाकांक्षी बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणण्याच्या योजनेची पूर्तता होऊ शकलेली नाही. 

टॅग्स :Waterपाणी